Industrial
Electric Vehicles

त्रिसुल

औद्योगिक जागांमधील गरजांसाठी अनुरुप

फॅक्टरी आवारामधील दळणवळणासाठी अनुरुप, औद्योगिक कार्यस्थळाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्रिसुलची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्रिसुलमध्ये रिव्हर्स गीअर, कमी टर्निंग रेडियस, सुरक्षित ब्रेक प्रणाली आणि अॅन्टी-टॉपल अशा सुविधांचा भरणा आहे.

वैशिष्ट्ये

उच्च क्षमतेचे सस्पेंशन्स

आरामदायी आसनव्यवस्था

सुलभ चार्जिंग

हाय प्रिसिजन ब्रेक्स

आसनाशिवाय

आसनासह

आसनाशिवाय

आसनासह

उच्च क्षमतेचे सस्पेंशन्स

आरामदायी आसनव्यवस्था

सुलभ चार्जिंग

हाय प्रिसिजन ब्रेक्स

तपशील

कमाल वेग10 km/hrबॅटरीचा प्रकारMaintenance Free SLAB
कमाल लोडिंग क्षमता100 Kgचार्ज कालावधी6 - 8hrs
मोटर पावर250 Wलांबी (मिमी)1185
चार्जर220V, 2.7Aरुंदी (मिमी)490
वजन (बॅटरी)12.5 Kgउंची (मिमी)1170
वजन (वाहन)41.7 Kgव्हील बेस (मिमी)775
बॅटरीची क्षमता36 V 12 AHजमिनीपासून अंतर50 mm
बॅटरीचे आयुर्मान300 Cyclesव्हील बेस775 mm
पुढील टायरचा आकार16x2.124 inchesरन डिस्टन्स / चार्ज35 Km
पुढील टायरचा दाब30 psब्रेक प्रणालीDrum
टर्निंग रेडियस775 mmवॉरन्टी1 Year

Fill in your details to reach us

  मित्र

  कमी त्रासासह उच्च लोड्स
  वाहून नेण्याची क्षमता

  २५०-४०० किग्रॅ पेलोड क्षमतेसह कार्गोची आणि मटेरियलची वाहतूक करण्याची क्षमता. मित्र सिरीझला शक्तिशाली लीड अॅसिड बॅटरी आणि १ kW -१.२८ kW मोटरचे पाठबळ लाभलेले आहे. २५ kmph च्या सुरक्षित स्पीड ऑपरेशनसाठी अनुरुप, एका चार्जमध्ये तुम्हाला मिळतो ५०-७५ किमीचा पल्ला.

  वैशिष्ट्ये

  1

  उच्च क्षमतेचे चार्जिंग

  2

  हाय प्रिसिजन ब्रेक्स

  3

  सुलभ चार्जिंग

  4

  लोड धारण करण्याची
  उत्तम क्षमता

  तपशील

  चार्जिंगसाठी लागणारा वेळ10 - 12 Hoursचार्जर रेटिंग60 V 12/ 15 A
  रेंज प्रति चार्ज70 Kmकर्ब वजन किग्रॅमध्ये430
  स्पीड25 kmphलांबी (मिमी)3506
  पेलोड250 / 400 Kgरुंदी (मिमी)1093
  बॅटरीची क्षमता60 V/ 150 Ahउंची (मिमी)1499
  मोटरची क्षमता1280 Wव्हील बेस (मिमी)2175
  मोटरची प्रकारBLDCबॅटरीचे आयुर्मान (आवर्तनांची संख्या)300 Cycles
  बॅटरीचा प्रकारSealed Lead Acidरिव्हर्स पर्यायYes

  रिसोर्सेस

  नव्या युगाचे अॅम्पिअरचे
  शोरूम, तुमच्यानजीक!
  अॅम्पिअर इकोसिस्टमचा
  अनुभव घ्या
  Need Help?

  सपोर्ट
  [email protected]

  सेल्स आणि कस्टमर सपोर्ट
  (1800) 123 9262
  मदत हवी आहे का ?

  सपोर्ट
  [email protected]

  सेल्स आणि कस्टमर सपोर्ट
  (1800) 123 9262