एक दशक इलेक्ट्रिक वाहनांमधील
आमचे विचार नेहमीच
इलेक्ट्रिक राहिलेले आहेत
इलेक्ट्रिकचा स्वीकार करणे आमच्यासाठी काही नवे नाही. आम्ही यावर काम करण्यास २००८ पासूनच सुरुवात केलेली आहे. आम्ही दूरदर्शी आहोत, बांधिल आहोत, आम्ही भविष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आताच झोकून काम करतो. आमचा हा विश्वास आमची डिझाइनमधून तसेच बॅटरीवर कार्यान्वित होणारी इलेक्ट्रिक वाहने, टू व्हीलर्स, थ्री व्हीलर्स आणि कस्टम बिल्ट वाहने विकसित करणे आणि त्यांची निर्मिती करणे या गोष्टींमधून प्रतिबिंबित होतो. या आणि आपल्या प्रवासाबाबतचे मनोगत व्यक्त करा. अथक परिश्रमाच्या जोरावर बांधण्यात आलेल्या रस्त्यावर पूर्णतः चार्ज्ड लोकांसोबत प्रवास करण्याची मजा औरच आहे.
अॅम्पिअरचा प्रवास
- 2008
- 2009
- 2010
- 2011
- 2012
- 2013
- 2014
- 2015
- 2016
- 2017
- 2018
- 2019
- 2020
Read our latest Newsletters

1st Edition

2nd Edition

3rd Edition (Latest)
शक्ती स्त्रियांची
अगदी सुरुवातीपासून
अॅम्पिअर येथे, आमचे ३०% पेक्षा अधिक मनुष्यबळ हे कुशल आणि तज्ज्ञ स्त्रियांनी युक्त आहे. प्रत्येक कार्यकारी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्त्रियांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
उत्तम तांत्रिक कौशल्यासह नावीन्यपूर्ण
कल्पनांचे संगोपन
अॅम्पिअर बाय ग्रीव्ह्जकडे इलेक्ट्रिकल वाहने तयार करण्याचा आणि निर्मितीचा दशकभराचा अनुभव आहे. आमचा अनुभव आणि संशोधन व विकासामधली सध्याची प्रगती पाहता, भारतामधील इलेक्ट्रिक वाहनांच्या सीमा आणखी विस्तारण्याकडे आमचे लक्ष आहे.

आम्ही भारतातील पहिली अशी कंपनी आहोत जिने इलेक्ट्रिक वाहनांमधील महत्त्वपूर्ण कम्पोनन्ट्स देशामध्येच तयार केलेले आहेत.

अॅम्पिअर आर अँड डी ला डिपार्टमेन्ट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (डीएसआयआर), दिल्ली यांची मान्यता लाभलेली आहे.

इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये १६ पेटंट्स दाखल करण्यात आलेले आहेत आणि ३ पेटंट्स मंजूर झालेले आहेत
भावी पिढ्यांसाठी
अधिक चांगले भविष्य
Creating real impact right here, right now
E-Kms Driven
Liters of Petrol Saved
Happy Customers
Equivalent of Planting
Trees
रिसोर्सेस
नव्या युगाचे अॅम्पिअरचे
शोरूम, तुमच्यानजीक!
अॅम्पिअर इकोसिस्टमचा
अनुभव घ्या
सपोर्ट
[email protected]
[email protected]
(1800) 123 9262